लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रात घरफोड्या, दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळीतील तिघे जेरबंद - Marathi News | in maharashtra three members of the inter district gang who commit burglaries and robberies have been jailed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रात घरफोड्या, दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळीतील तिघे जेरबंद

सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त : २ किलो चांदी, दोन दुचाकी, दोन चारचाकी एक पिस्टलचा समावेश ...

तडीपार करुनही तो बाईकचोर सुधारेना; अखेर करावी लागली येरवड्यात रवानगी - Marathi News | bike thief did not improve even after being punished Finally had to leave for Yerwada | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तडीपार करुनही तो बाईकचोर सुधारेना; अखेर करावी लागली येरवड्यात रवानगी

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन २०२१ मध्ये त्याला तडीपार करण्यात आले. ...

चारित्र्य संशयावरुन पती सतत मारहाण करायचा; बहिणीच्या मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली - Marathi News | Her husband used to beat her constantly due to suspicion of her character; Confession of murder with the help of sister's son | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चारित्र्य संशयावरुन पती सतत मारहाण करायचा; बहिणीच्या मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली

कंटाळलेल्या पत्नीने बहिणीच्या मुलाच्या मदतीने साडीने गळा आवळून खून केल्याची कबुली पंढरपूर पोलिसांपुढे दिली आहे. ...

धक्कादायक! स्कार्पने केला घात, केसासह मळणी यंत्रात महिला अडकून ठार - Marathi News | Shocking! Scarp ambushes, kills woman with hair trapped in threshing machine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! स्कार्पने केला घात, केसासह मळणी यंत्रात महिला अडकून ठार

बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी घडली.  ...

Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव - Marathi News | Solapur: Madhya Barloni, Wadachiwadi, Lavet elections and village ban resolution for leaders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव

Solapur: माढा तालुक्यातील बारलोणी ग्रामपंचायतीत गुरुवारी, १९ ऑक्टोबर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका व नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे. ...

नेहरू युवा केंद्रात सापडली दारूची बाटली; भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | In Solapur Liquor bottle found at Nehru Yuva Kendra; Complaint of BJP office bearers to District Officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नेहरू युवा केंद्रात सापडली दारूची बाटली; भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

काही लोकांनी तक्रार केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विकास वाघमारे तसेच त्यांचे काही सहकारी नेहरू युवा केंद्रात तपासणी केली. ...

दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी सिटूचे आंदोलन; अधिष्ठातांना दिलं निवेदन - Marathi News | In situ agitation for various demands of the disabled; A statement was given to the authorities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी सिटूचे आंदोलन; अधिष्ठातांना दिलं निवेदन

ऑनलाइन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देताना पूर्वीची प्रमाणपत्रावरील टक्केवारी कायम ठेवण्यासाठी सिटूच्या वतीने आंदोलन, अधिष्ठातांना निवेदन ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अजितदादा गटातील माजी आमदाराच्या भेटीला - Marathi News | Senior Congress leader Sushil Kumar Shinde met former MLA from Ajitdada group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अजितदादा गटातील माजी आमदाराच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीची तयारी: बेरजेच्या राजकारणाची चर्चा  ...

सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; - Marathi News | Maratha society aggressive against Sadavarts; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक;

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी भव्य सभा घेतली. ...