लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुचाकी- कंटेनरची धडक; मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two-wheeler - a container; Unfortunate Death of Mylake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकी- कंटेनरची धडक; मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकी आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली़ ...

सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले - Marathi News | Saraat Zangat: The Bombay Theater Dainale in New York | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले

या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना थिरकायला लावलं. ...

४२ डीएड विद्यालयांचा बंदचा प्रस्ताव - Marathi News | Bandh Proposal for 42 DED schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४२ डीएड विद्यालयांचा बंदचा प्रस्ताव

देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या डीएड (डीटीएड) विद्यालयांची संख्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घटत चालली आहे. ...

स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव देवून काँग्रेसने केला पलटवार - Marathi News | Congress nominates Rishi Kapoor for cleanliness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव देवून काँग्रेसने केला पलटवार

सोलापूर येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला ऋषी कपूर यांचे नाव दिले असून, कपूर यांच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. ...

मंगळवेढयातील ग्रामपंचायती झाल्या कोटयाधीश - Marathi News | Kotayadpad becomes the Gram Panchayat of Mangalveer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढयातील ग्रामपंचायती झाल्या कोटयाधीश

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतींना गौणखनिज स्वामित्वधनाचा सन २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षाचा मिळून ७ कोटी ११ लाख २९ हजार ८२९ रुपये एवढा निधी मिळाला. ...

दवाखान्यात नाव न नोंदवल्याने भर रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती - Marathi News | Due to no filing of the name in the hospital, the woman's delivery happened in the street | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दवाखान्यात नाव न नोंदवल्याने भर रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती

प्रसूतीचा क्षण जवळ आला असतानाही केवळ नाव नोंदविले नाही म्हणून दवाखान्यात न घेतल्याने एका महिला दवाखान्यासमोरील रस्त्यावरच प्रसूत झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली. ...

उजनीतील वाड्याचे दर्शन! - Marathi News | Ujani's castle philosophy! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीतील वाड्याचे दर्शन!

यंदा उजनी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने धरणाच्या पाण्याखाली लपलेले जुने वाडे, मंदिर, मस्जिद, रस्ते, पूल उघडे पडल्याने त्याचे दर्शन घडत आहे ...

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या - Marathi News | Suicide of a woman due to suspicion of character | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या

चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल - Marathi News | Exchanges of bodies in Government Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार ...