लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुचाकी अपघातात पती, पत्नी गंभीर - Marathi News | Husband, wife serious in a two-wheeler accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुचाकी अपघातात पती, पत्नी गंभीर

कांदळगाव येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

मसुरे येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात घबराट - Marathi News | Bibbati Darshan at Mussoorie; Panic in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मसुरे येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात घबराट

मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे. ...

महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्या - Marathi News | Compensate highway project victims before Ganesh Chaturthi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याना लवकरात लवकर मोबदला देऊन गणेश चतुर्थीपूर्वी वितरण करावे, अशी मागणी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली. ...

गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज ! - Marathi News | Sindhudurg division ready for Ganesh Festival! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज !

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे. ...

कणकवलीत मानवी मनोरे रचत फोडल्या दहीहंड्या, रसिकांची गर्दी - Marathi News | A crowd of riders, ridicule erupts, erecting human gourds in the fields | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत मानवी मनोरे रचत फोडल्या दहीहंड्या, रसिकांची गर्दी

आला रे आला, गोविंदा आलाच्या गजरात कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडण्यात आल्या. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तर गोविंदा पथकांच्या उत्साहाला जणू उधाणच आले होते. ...

घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण - Marathi News | Burglary session begins; Police are shocked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :घरफोडी सत्र सुरूच; महावितरणच्या वायरमनला मारहाण -: पोलीस हैराण

शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती़. ...

आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस - Marathi News | Prize for giving information on murder of woman in Amboli Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस

आंबोली येथील खोल दरीत आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी जोरदार सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. ...

कोकणाच्या तोंडाला पुसली पाने! - Marathi News | Konkan development is on paper in last 5 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणाच्या तोंडाला पुसली पाने!

मत्स्यशेतीकडे दुर्लक्ष । मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कधी होणार? ...

९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर - Marathi News | ेक High-tech, Anganwada will be funded through district planning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :९९ अंगणवाड्या होणार हायटेक, जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन मंडळमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९९ अंगणवाडी केंद्रांन डिजिटल बनविण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या ... ...