लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायस्पीड नौका पकडली मत्स्य विभागाची कारवाई : देवगड समुद्रात अनधिकृत मच्छिमारी - Marathi News | Fisheries operation to catch highspeed boats: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हायस्पीड नौका पकडली मत्स्य विभागाची कारवाई : देवगड समुद्रात अनधिकृत मच्छिमारी

मत्स्यव्यवसाय विभागाची ‘शीतल’ ही गस्तीनौका शुक्रवारी पहाटे समुद्रात गस्त घालण्यासाठी गेली होती. देवगड समुद्र्रात कुणकेश्वरसमोर १८ वावमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना परप्रांतीय हायस्पीड नौका आढळल्याने त्यांचा पाठलाग केला. ...

शिवसेनेकडे विकासाची दूरदृष्टी नाही -: नारायण राणे - Marathi News | The Shiv Sena has no vision for development | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेकडे विकासाची दूरदृष्टी नाही -: नारायण राणे

काहीही झाले तरी आमदार वैभव नाईक निवडून येता कामा नये, जिल्ह्यात भाजप किती मजबूत आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा, गाफील राहू नका, असे आवाहन ही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. ...

पावसामुळे भातपिकाचे नुकसान, पीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती - Marathi News | Loss of paddy due to rainfall | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसामुळे भातपिकाचे नुकसान, पीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती

कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना ...

बेकायदा दारू वाहतूक करणारी कार पकडली - Marathi News | Illegal liquor trafficker caught | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बेकायदा दारू वाहतूक करणारी कार पकडली

गोवा बनावटीच्या दारुची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या कारचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग केला. मात्र कारचा वेग जास्त असल्याने या कार चालकाने एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली. ...

चोरीप्रकरणी आरोपीस ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा - Marathi News | The accused is sentenced to 3 months imprisonment for 6 months for theft | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चोरीप्रकरणी आरोपीस ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा

चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी साहिल लवू पाटील (२१, रा. दादर पेण-रायगड) याला मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी ३ महिने १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. ​​​​​​​ ...

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने सर्वत्र घबराट - Marathi News | Panic everywhere with the sound of earrings | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने सर्वत्र घबराट

आज रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वीजेचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ...

ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप - Marathi News | Details of ED's crime concealed, Kesarkar accuses Rajan of oil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप

माझ्यावर रडीचा डाव खेळल्याचे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, असा गौप्यस्फोट पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पाल येथे केला. ...

कोकणात इतिहास घडविण्याची संधी द्या  :राजन तेली - Marathi News | Opportunity to make history in Konkan: Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात इतिहास घडविण्याची संधी द्या  :राजन तेली

मला जिल्ह्यातील सर्व पदे परमेश्वराच्या कृपेने मिळाली. लोकांच्या न्याय हक्कासाठी मी लढलो. आमच्यावर खटले दाखल झाले तरी आम्ही थांबलो नाही. एवढी वर्षे संधी देऊन पालकमंत्री निष्क्रिय ठरले. आता बदल झाला पाहिजे. यामुळे कोकणात नवीन इतिहास घडविण्यासाठी मला का ...

दीपक केसरकर यांच्यासह पाच जणांविरोधात जनहित याचिका - Marathi News | Public interest litigation against five persons including Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकर यांच्यासह पाच जणांविरोधात जनहित याचिका

बांदा सीमा तपासणी नाक्याची जागा अन्य कारणासाठी वापरली जात असल्याच्या कारणावरून बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह पाचजणांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे बुधवारी जनहित याचिका दाखल केली आहे. या ...