कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यभरात शिवसेना -भाजपा युती आहे. भाजपाच्या वाट्याला 164 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढत आहे. कोकणातील एकमेव मतदारसंघ भाजपाकडे आहे. ...
सतीश सावंत यांनी राणे पूत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. #MaharashtraElection2019 ...
सावंतवाडी विधानसभा निवडणूक 2019 : एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक उजवे हात मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी पाच वर्षापूर्वी राणे पासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...
नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नीतेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. ...
२०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आ ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २६८-कणकवली, २६९- कुडाळ व २७०-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक (४०) याचा जामीन अर्ज ओरोस येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आह ...
आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मं ...