महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. ...
Maharashtra Election 2019: सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार आहे असा इशारा ही माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला. ...
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. ...
कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे. ...
मळगावहून दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सचिन सावंत याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो फिट येऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे ...
पिंगुळी-शेटकरवाडी येथे घरफोडी करून पळणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तेथील सतर्कग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धेश परब (२९, रा. बाव) व अमित दळवी (३०, रा. तळगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
समुद्रात घुसखोरी करणाऱ्या नौकेवर कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय, पोलीस व स्थानिक मच्छिमारांना गस्तीनौकेद्वारे नेण्याचा निर्णय झालेला आहे. मत्स्य व्यवसाय विभागात नव्याने रूजू झालेल्या परवाना अधिकाऱ्यांने स्थानिक मच्छिमारांना सोबत घेऊन न जाण्याचे वरिष्ठांचे ...
प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार् ...