प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार् ...
बांदा शहरातील शाळांच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बुरखाधारी अनोळखी महिला निदर्शनास पडण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी श ...
कलंबिस्त येथील दोन शाळकरी मुलींचा मागील २४ तासांत वेगवेगळ््या आजारपणात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात गुरूवारी श्रावणी संतोष सावंत हिचा तर शुक्रवारी रिक्षिता दिनेश पास्ते हिचा मृत्यू झाला. रिक्षिताच्या मृत्यूनंतर आज मिलाग्रीस शाळा ब ...
हॉटेलमध्ये एकत्र बसलेले असतानाच शाळकरी मुलाचा मोबाईल चोरल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या किशोर अंकुश मडव (३६ रा. जांभवडे - देऊळवाडी) याला कणकवली पोलिसांनी कणकवली - बाजारपेठ येथे अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जगदिश बांगर व कॉन्स्टेबल वैभव कोळी यां ...
दीड वर्षांपूर्वी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणाऱ्या प्रमुख आरोपीसह अन्य एका आरोपीला सिंधुदुर्ग पोलीस पथकाने ताब्यात घेतले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोडामार्ग-वेंगुर्ला-सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी बबन साळगांवकर आणि अर्चना घारे-परब यांनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. पक्षाने अर्चना घारे यांना नजरचुकीने फॉर्म दिल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना कळविल ...
पालकमंत्री दीपक केसरकर यांना आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी तब्बल दोन वकील आणून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला. ...