गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत ...
कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती तर अनेक दुकानेही उघडण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही गर्दी पांगविली. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करायला लावली . ...
शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता. ...
अलगीकरणातील व्यक्तींची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची व नागरी भागात ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाची असणार आहे. ...
ही माहिती खारेपाटण ग्रामसंनियंत्रण समितीला समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, तलाठी रमाकांत डगरे, महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, रफीक नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. व याबाबत पोलिसांना माहिती दिली. खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रावराणे यांनी या ...
या अवैध दारू वाहतूक प्रकरणी १२ लाखांचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी (दोघेही रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. ...
शहरातील मार्केटयार्डच्या पिछाडीस असलेल्या श्रीनाथ नगरमधील मोकळ्या मैदानामध्ये गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन विमा मास्क क्रिकेट खेळत असलेल्या २१ जणांन ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत . ...