केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, स ...
या जैविक विषाणूच्या महामारीत अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पोलीस यंत्रणा, वीज कर्मचारी, राज्य प्रशासन यंत्रणा आणि सीमेवरील सैनिक यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ...
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. माणगांव येथील धरणवाडी, बेनवाडी, आंबेरी येथे वादळामुळे अनेकांच्या घरांची छपरे व अंगणावरील पत्र्यांची शेड उड ...
याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील जे लोक जिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.कोरोना संदर्भात घ्यावयाच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करावयाचे आहेत, अ ...
वसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. आणि दिपाली पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हेमंत खलीपे जिल्हाआरोग्य अधिकारी आणि एकनाथआंबोकर शिक्षणाधिकारी यांच्याशी सरपंच संघटना पदाधिकारी यांची सकारात्मक चर्चा झाली..* ...