या कामासाठी जे स्थानिक १३ कामगार बोटीवर गेले आहेत. ते काम संपल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी सोडायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार लोकरे यांनी केले आहे ...
कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना ... ...
मोती तलावात पाणबगळे थव्यांनी भ्रमण करतात. एखाद्या माणसाची चाहूल लागली तरी भुर्रकन उडून जातात. त्यामुळे हे दृश्य विलोभनीय असते. पाणबगळ्यांसह पाणकावळ्यांचीही मजा ही वेगळीच असते. मोती तलावात सध्या पाणकावळ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली ...
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा, फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील. ...
सध्या या महिलेची प्रसूती झाली असून ती ओरोस येथील शासकीय रुग्णालयात आहे. मात्र, सदर महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. ...
यंदाचा मत्स्य हंगाम पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांसाठी अतिशय चिंताजनक गेला आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यांनी जोर केला. आॅक्टोबरमध्ये ह्यक्यारह्ण वादळामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले. मासेमारीही ठप्प राहिली. ...
एका वाहनासाठी सुमारे अर्धा तास लागत असल्याने सीमेवर वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. तपासणीसाठी साधारणपणे बराच कालावधी गेल्यास नाशवंत वस्तूंच्या नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला. ...