लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंधुदुर्ग: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत, मोर्ले गावातील घटना - Marathi News | Body of missing woman found in well, incident in Morle village sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत, मोर्ले गावातील घटना

या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही सुगावा लागला नाही ...

सिंधुदुर्ग: तळवडे गावाला वादळाचा फटका; घराचे पत्रे, छप्पर गेली उडून - Marathi News | Talwade village in Sawantwadi taluka was hit hard by stormy rain at night | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तळवडे गावाला वादळाचा फटका; घराचे पत्रे, छप्पर गेली उडून

वादळात लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे ...

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा - Marathi News | Low pressure zone in Arabian sea, fishermen warned not to go to sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६० कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार ...

Sindhudurg: भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Sindhudurg: Bhuibawda Ghat collapses, Kharepatan-Gaganbawda road blocked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भुईबावडा घाटात दरड कोसळली, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प

Sindhudurg: मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याच्या काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु केले आहे. ...

Ganeshotsav: गणेशोत्सवात भाविकांसाठी आनंदाची बातमी, चिपी विमानतळावरून आणखी एक विमान करणार उड्डाण! - Marathi News | Ganeshotsav: Good news for devotees on Ganeshotsav, another flight will take off from Chippy Airport! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवात भाविकांसाठी आनंदाची बातमी, चिपी विमानतळावरून आणखी एक विमान करणार उड्डाण!

Sindhudurg Airport: चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच १८ ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. ...

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच - Marathi News | Landslides in Chinder-Terai hills, threat to houses increased | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. ...

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Union Home Minister Ajay Kumar Mishra criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ...

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा यापुढील  खासदार भाजपाचाच असेल! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा दावा - Marathi News | Sindhudurg-Ratnagiri will be the next khasdar of BJP! Union Home Minister Ajay Kumar Mishra's claim | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा यापुढील  खासदार भाजपाचाच असेल! अजय कुमार मिश्रा यांचा दावा

Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha: पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मीयतेने सुरू असलेले येथील काम पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजपचाच खासदार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. ...

केंद्रीय गृहराज्यमंत्री तीन दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौर्‍यावर, बांद्यात उत्स्फूर्त स्वागत - Marathi News | Union Home Minister Ajay Kumar Mishra on a three day Ratnagiri-Sindhudurg tour | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केंद्रीय गृहराज्यमंत्री तीन दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौर्‍यावर, बांद्यात उत्स्फूर्त स्वागत

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात तीन दिवसीय दौर्‍यावर ...