लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी  - Marathi News | "Let the multispeciality stay, build the mortuary first!", demanded the Nationalist Congress | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

आम्हाला मल्टीस्पेशालिटी नको निदान चांगले शवागृह बांधून मृतदेहांची हेळसांड तरी थांबवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले आहे. ...

शिरोडा वेळागर समुद्रात बेळगाव येथील युवक बुडला - Marathi News | A youth from Belgaon drowned in Shiroda velagar sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिरोडा वेळागर समुद्रात बेळगाव येथील युवक बुडला

बेळगाव येथील दिलवर बुढेभाई हे आपली पत्नी, बहीण आणि भाचा याच्यासह शिरोडा येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण शिरोडा वेळागर येथे पोलचले. ...

अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात  - Marathi News | Snake India member arrested for illegal possession of king cobra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात 

चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते. ...

राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार; दीपक केसरकरांची माहिती  - Marathi News | Mega recruitment of more than 75 thousand teachers will be done in the state, Said that Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार; दीपक केसरकरांची माहिती 

सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असतं, असंही दीपक केसरकरांनी यावळी सांगितलं.  ...

महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Repairs in Mahapareshan Kharepatan sub station are complete, power supply in Sindhudurg district is smooth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या ...

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल - Marathi News | A case has been filed against the Shiv Sainiks who cheered as soon as Dussehra gathering was allowed in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल ...

कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Panic of thieves in Kankavli, they broke into ten flats at the same time and attacked citizens | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न

चोरीच्या या घटनेमुळे उडाली एकच खळबळ ...

'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Out of anger over non-payment of fees, misbehavior, suicide attempt by student | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न: माडखोल येथील प्रकार  ...

ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग विरोधात आजगाव धाकोरे वासियाची एकजूट  - Marathi News | Villagers Aggressive: Ajgaon Dhakore residents unite against mining | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग विरोधात आजगाव धाकोरे वासियाची एकजूट 

ग्रामस्थ आक्रमक: मायनिंग ला थारा नाही ग्रामसभेत एकमुखी ठराव ...