लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
३९ लाखाची जागा साडेपाच लाखात विकली; बनावट कागदपत्रांआधारे गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली फसवणूक - Marathi News | Sold a housing company plot based on forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ३९ लाखाची जागा साडेपाच लाखात विकली; बनावट कागदपत्रांआधारे गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली फसवणूक

crime news संसथेच्या मालकीचा ३८ लाख ९१ हजार रुपये किमतीचा भूखंड बनावट ठरावाद्वारे केवळ ५ लाख ४५ हजार १०० रुपयांना नातेवाइकांना विक्री केला.  ...

बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु - Marathi News | The issue of bypass service road is wrapped; Vehicles, shops, not traffic on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु

झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे. ...

४० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना मिळतेय विक्री स्वातंत्र्य; तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा - Marathi News | Farmers get freedom of sale after 40 years of struggle; Farmers' support for three agricultural laws | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ४० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना मिळतेय विक्री स्वातंत्र्य; तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा

शेतकरी संघटना न्यास, शेतकरी संघटना उच्चाधिकार समिती आणि मर्यादित कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक रविवारी कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...

घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या - Marathi News | Ghati hospital after 10 months full bed; Increased number of patients in OPD, ‘IPD’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या

govermnet hospital ghati घाटीत ११७७ खाटा आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक रुग्ण याठिकाणी भरती असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकून उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती येथे कायम पाहायला मिळते. ...

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांकरिता निवडणूक रिंगणात सात जण - Marathi News | Seven forms for two seats of Management Council in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांकरिता निवडणूक रिंगणात सात जण

""Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad व्यवस्थापन परिषदेच्या एक पुरुष व एक महिला, अशा दोन सदस्यांसाठी रिक्त जागा असून, यासाठी ही निवडणूक होणार आहे. ...

विद्यार्थ्यांप्रमाणे प्राध्यापकांनाही ऑनलाईन वर्ग; १५ कोर्ससाठी लॉकडाऊनमध्ये उदंड प्रतिसाद - Marathi News | Online classes for professors as well as students; Huge response in lockdown for 15 courses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांप्रमाणे प्राध्यापकांनाही ऑनलाईन वर्ग; १५ कोर्ससाठी लॉकडाऊनमध्ये उदंड प्रतिसाद

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत देशातील ६५ विद्यापीठांमध्ये मनुष्यबळ विकास केंद्रे चालविली जातात. ...

वॉर्ड आरक्षणासंदर्भात औरंगाबाद महापालिकेने शपथपत्र दिल्लीला पाठविले - Marathi News | Aurangabad Municipal Corporation sends affidavit to Delhi regarding ward reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वॉर्ड आरक्षणासंदर्भात औरंगाबाद महापालिकेने शपथपत्र दिल्लीला पाठविले

Aurangabad Municipal Corporation मनपाची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. ...

नवीन संकट ! शहरातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे प्रकल्प बंद होणार - Marathi News | New crisis! Cement concreting projects in the city will be closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नवीन संकट ! शहरातील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे प्रकल्प बंद होणार

Aurangabad Municipal Corporation राज्य शासनाने मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेला सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी २७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ...