लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
उत्तर प्रदेशातून एक फोन कॉल आला अन दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला  - Marathi News | A phone call came from Uttar Pradesh and a missing boy from Aurangabad was found after ten years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेशातून एक फोन कॉल आला अन दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला 

missing boy was found after ten years : क्रांतीनगर येथील रहिवासी रोहित उर्फ सोनुल्या २०११ साली अचानक घरातून निघून गेला होता. ...

उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी - Marathi News | Hooligans in the industrial city, stop 'blackmailers'; Entrepreneurs in Waluj MIDC demand to the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी

कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे. ...

भाई, दादांनी दोन वर्षांत केले पाच खून; अवैध धंदे, नशेखोरांमुळे पुंडलिकनगर परिसरात अशांतता  - Marathi News | Bhai, Dada committed five murders in two years; Unrest in Pundalikanagar area due to illegal trades and drug addicts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाई, दादांनी दोन वर्षांत केले पाच खून; अवैध धंदे, नशेखोरांमुळे पुंडलिकनगर परिसरात अशांतता 

Crime News Aurangabad प्राणघातक हल्ला करणे, दगडफेक करणे, सामान्यांना अडवून लुटमार करण्यासोबतच हे नशेखोर तरुण रात्रभर चौकाचौकात बसून टवाळक्या करतात. ...

ऑनलाइन जुगारात अडिच लाख हरल्याने वाहनचालकाची आत्महत्या - Marathi News | Driver commits suicide after losing Rs 2.5 lakh in online gambling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन जुगारात अडिच लाख हरल्याने वाहनचालकाची आत्महत्या

महिनाभरात ते जुगारात अडिच लाख रुपये हरले होते. ही बाब त्यांनी त्यांची पत्नी आणि सहकामगारांना सांगितली होती.  ...

डेल्टा प्लसचा ६० वर्षीय रुग्ण ठणठणीत; महिनाभरापूर्वी घेतला कोरोनावर उपचार - Marathi News | 60-year-old Delta Plus Corona patient is normal; Treated on corona taken over a month ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डेल्टा प्लसचा ६० वर्षीय रुग्ण ठणठणीत; महिनाभरापूर्वी घेतला कोरोनावर उपचार

Delta Plus Corona patient in Aurangabad : या रुग्णास सध्या कोणतीही लक्षणे नसून प्रकृती चांगली आहे. ...

दोघेही विवाहित मात्र प्रेम जुळले; एकत्र येता येत नसल्याने पती-पत्नी, मुलांना सोडून संपवले जीवन - Marathi News | Both married but matched in love; lover man n women commit suicide leaving their children, Husband and wife behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दोघेही विवाहित मात्र प्रेम जुळले; एकत्र येता येत नसल्याने पती-पत्नी, मुलांना सोडून संपवले जीवन

Married Couple Commit Suicide : सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. ...

औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी - Marathi News | The number of trains increased in Aurangabad, the busiest on the Mumbai route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. ...

औरंगाबाद महापालिका आणखी चार पेट्रोलपंप सुरू करणार - Marathi News | Aurangabad Municipal Corporation will start four more petrol pumps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महापालिका आणखी चार पेट्रोलपंप सुरू करणार

पालिकेच्या जागेवर पेट्रोलियम कंपन्या पंप उभारतील. पंप मनपा चालविल. ...