लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Saw photos of premarital wife with young man; The restless worker took the last step | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नापूर्वीचे पत्नीचे तरुणासोबतचे फोटो पाहिले; अस्वस्थ तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मृतदेह शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. ...

अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Ashok Chavan will inaugurate the Marathwada Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे. ...

बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास टेम्पोने चिरडले - Marathi News | The tempo crushed a young man who was crossing the road with petrol in his bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास टेम्पोने चिरडले

खुलताबादहून फुलंब्रीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने चिरडले ...

संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत  - Marathi News | Modern saints should be created by becoming the Dikshapitha of the Saint Pitha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत 

संतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला ...

सिंचनात अधोगतीकडे वाटचाल; बिनशर्त सहभागी झालो तरी मराठवाड्याच्या नशिबी संघर्षच - Marathi News | Marathawada Muktisangram Din : Deterioration in irrigation; Even if we participate unconditionally, the fate of Marathwada is a struggle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिंचनात अधोगतीकडे वाटचाल; बिनशर्त सहभागी झालो तरी मराठवाड्याच्या नशिबी संघर्षच

Marathawada Muktisangram Din : नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे होते. ...

झोळी रितीच ! मराठवाड्याचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणी अभावी कागदावरच - Marathi News | Marathwada Muktisangram Din : Marathwada's time bound program is on paper due to lack of implementation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : झोळी रितीच ! मराठवाड्याचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणी अभावी कागदावरच

Marathwada Muktisangram Din : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या सुमारे ५० हजार कोटींच्या कार्यक्रमापैकी बहुतांश योजनांना गती मिळालेली नाही. ...

निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा; सशस्त्र लढाईत रजाकारांना कोलते पिंपळगावकरांनी आणले होते जेरीस - Marathi News | Marathawada Muktisangram Din : The armed battle of Kolte Pimpalgaonkar was fought with the Razakars; Four freedom fighters were martyred | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा; सशस्त्र लढाईत रजाकारांना कोलते पिंपळगावकरांनी आणले होते जेरीस

Marathawada Muktisangram Din : १५ ते २५ वयाच्या १५ ते २० जणांनी अचानक सावखेड्यात वसुलीसाठी आलेल्या रजाकारांवर गनिमी काव्याने हल्ला केल्याने त्यांना पळून जावे लागले. ...

संतपीठ आणि सौरऊर्जा प्रकल्पासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्याच्या विविध घोषणा - Marathi News | Various announcements of the Chief Minister uddhav thackeray for Marathwada including Santpeeth and Solar Energy Project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संतपीठ आणि सौरऊर्जा प्रकल्पासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्याच्या विविध घोषणा

Marathwada Liberation Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे हुतात्म्यांना अभिवादन केले. ...