लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Aurangabad: औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय - Marathi News | Aurangabad News| Haribhau Bagade | Abdul Sattar | BJP and Shivsena alliance won in Aurangabad District Milk Product Co operative election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय

Aurangabad : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्या गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत युतीचा झेंडा फडकावला. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | Proposed Nanded-Jalna Samrudhi Highway challenged in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...

...तर महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी, शिवसेना - एमआयएम पुन्हा आमनेसामने - Marathi News | ... so you shouldn't get inspiration from statues of great men, Shiv Sena - MIM face to face again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ...तर महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी, शिवसेना - एमआयएम पुन्हा आमनेसामने

महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. ...

कोरोना आलेख आणखी किती उंचावणार ? औरंगाबादेत पंधरा दिवसांत ३७ हजार तपासण्या, ६ हजार बाधित - Marathi News | In Aurangabad, 37,000 tests, 6,000 found corona positive in 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोना आलेख आणखी किती उंचावणार ? औरंगाबादेत पंधरा दिवसांत ३७ हजार तपासण्या, ६ हजार बाधित

corona Virus: कोरोना संसर्गाचा आलेख आणखी किती वाढणार, याकडे महापालिका प्रशासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...

पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील - Marathi News | Start Sainik School instead of spending Rs 1 crore on the statue: Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ...

30-30 scam: कोट्यवधी रुपयांच्या ३०-३० योजना घोटाळ्यातील मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या - Marathi News | 30-30 scam: Mastermind of crores of rupees scam in 30-30 schemes have been handcuffed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 30-30 scam: कोट्यवधी रुपयांच्या ३०-३० योजना घोटाळ्यातील मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या

30-30 scam: बिडकीन पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल : अटक करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची तगडी फिल्डिंग ...

लेबर कॉलनीवासीयांनो, आता दोन महिन्यांचा आत घरे रिकामी करा - Marathi News | Labor colony residents, evacuate within two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लेबर कॉलनीवासीयांनो, आता दोन महिन्यांचा आत घरे रिकामी करा

याचिका खंडपीठाने फेटाळली, कोविड महामारीचा विचार करून दोन महिन्यांचा अवधी दिला ...

धक्कादायक ! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नंतर मृतदेहाचा कंबरेच्या खालील भाग जाळला - Marathi News | Shocking! Young man brutally stoned to death, then his lower body burned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नंतर मृतदेहाचा कंबरेच्या खालील भाग जाळला

शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील मैदानात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ...