लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'मला आजही लोक खासदार समजतात; यातच मी खुश', चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण - Marathi News | People still consider me an MP, said former Shiv Sena MP Chandrakant Khaire. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'मला आजही लोक खासदार समजतात; यातच मी खुश', चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचंही नाव चर्चेत होतं. ...

कशीश खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शीख समुदायाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Kashish murder case to be tried in fast track court; demand from the Sikh community to the District Collector of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कशीश खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शीख समुदायाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Kashish murder case फास्टट्रॅक कोर्टात खटला निकाली काढून आरोपीस कडक शिक्षा दिल्यास पुन्हा कोणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असे मत यावेळी शिष्ट मंडळाने व्यक्त केले. ...

विजेसाठी अनेक जण ‘आत्मनिर्भर’; औरंगाबादमधील ३२ हजार छतांवर होतेय वीज निर्मिती - Marathi News | Many are ‘self-sufficient’ for electricity; Electricity is being generated using solar panel on 32,000 roofs in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विजेसाठी अनेक जण ‘आत्मनिर्भर’; औरंगाबादमधील ३२ हजार छतांवर होतेय वीज निर्मिती

वीज बिलाची कटकटच नको, औरंगाबाद शहरात वर्षभरात तीन कोटी युनिट विजेची निर्मिती ...

औरंगाबाद शहर पोलीस दलातील हजारजणांच्या अंतर्गत बदल्या - Marathi News | Thousands of internal transfers in Aurangabad city police force | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहर पोलीस दलातील हजारजणांच्या अंतर्गत बदल्या

या बदल्यांपैकी काहींच्या प्रशासकीय कारणास्तव, तर काहींच्या बदल्या विनंती स्वरूपाच्या आहेत. ...

इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम अन् प्रियकराच्या मदतीने पतीचा केला गेम; शेतात नेऊन मृतदेह जाळला - Marathi News | Husband murdered with the help of lover who matched on Instagram; The body was taken to the field and cremated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम अन् प्रियकराच्या मदतीने पतीचा केला गेम; शेतात नेऊन मृतदेह जाळला

घटनास्थळी आढळलेल्या पाणी बॉटल आणि कॅरीबॅगवरून पोलिसांनी पकडले मारेकरी ...

१६७५ संशोधक विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले; विद्यापीठाने दिले पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र - Marathi News | The faces of 1675 research students were exposed; University awarded Ph.D. Permanent registration of admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १६७५ संशोधक विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले; विद्यापीठाने दिले पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र

पीएच. डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र हे सारथीच नव्हे, तर बारटी, महाज्योती व अन्य फेलोशिपसाठीही उपयोगी पडणार आहे. ...

VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्... - Marathi News | raosaheb danve video goes viral in aurangabad jal akrosh morcha crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्...

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. ...

'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल! - Marathi News | bjp leader devendra fadnavis attacks cm uddhav thackeray over water issue in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!

राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...