लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पोलीस हवालदार महिनाभरापूर्वी बदलीने गेला अन् ठाण्यासमोरच लाच घेताना पकडला - Marathi News | A police constable went on transfer a month ago and was caught taking bribe in front of the police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलीस हवालदार महिनाभरापूर्वी बदलीने गेला अन् ठाण्यासमोरच लाच घेताना पकडला

एसीबीची कारवाई : साडू भावांना आरोपी न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच ...

निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू - Marathi News | Victims of negligence! Electric shock from hanging wire; Death of two brothers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निष्काळजीपणाचे बळी! लोंबकळणाऱ्या वायरमधून बसला विजेचा धक्का; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

कन्नड येथील हिवरखेड शिवारात ८ जुलै रोजी विद्युतवाहिन्या जोडताना विजेचा धक्का बसून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दोन सख्ख्या भावांचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक - Marathi News | Water released from right canal of Jayakwadi dam for Majalgaon dam; Chances of dissolution dim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक

पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. ...

१० लाखांसाठी मॅनेजरकडून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; तक्रार दाखल होताच झाला फरार - Marathi News | Unnatural abuse of wife by manager for 10 lakhs; Absconded as soon as the complaint was filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १० लाखांसाठी मॅनेजरकडून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; तक्रार दाखल होताच झाला फरार

लग्नाच्या १७ वर्षानंतर पतीची कुर्रता वाढली ...

पर्यटकांना भुरळ! दौलताबाद किल्ल्यावर लेणी, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Enticing tourists! Do you know the caves at Daulatabad Fort? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पर्यटकांना भुरळ! दौलताबाद किल्ल्यावर लेणी, तुम्हाला माहीत आहे का?

सध्या लेणी संवर्धनाचे काम सुरू असून लवकरच लेणीचे सौंदर्य न्याहाळता येणार ...

जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार - Marathi News | Jayakwadi Dam @ 78 percent; The gates will open when the water level reaches 83 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार

मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता - Marathi News | Congress also raised its hands on 'Sambajinagar'; At least this was not the point in the minimum programme: Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला ...

‘गुगल’वर औरंगाबादचे झाले संभाजीनगर....; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही घेतली नामांतराची दखल - Marathi News | aurangabad name became sambhaji nagar on google international companies also took note of the name change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ‘गुगल’वर औरंगाबादचे झाले संभाजीनगर....; आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही घेतली नामांतराची दखल

गुगलने औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद शहराचेही धाराशिव असे नाव अपडेट केले आहे. ...