लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
शिंदे गटाचा नगराध्यक्ष होता होता राहिला; 'मुक्ताईनगर'ची निवडणुक प्रक्रिया खंडपीठाकडून रद्द - Marathi News | Eknath Shinde group's Mayor did not become; Election process of Muktainagar Nagarparishad Mayor canceled by Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचा नगराध्यक्ष होता होता राहिला; 'मुक्ताईनगर'ची निवडणुक प्रक्रिया खंडपीठाकडून रद्द

‘नगरसेवकामधून’ निवडीचा कार्यक्रम खंडपीठाने केला रद्द, ‘थेट जनतेमधून’ निवडीचा कायदा शिंदे सरकारने बदला आहे. ...

मोठी बातमी! ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क; राज्य सरकारने पाठविला केंद्राकडे प्रस्ताव - Marathi News | Big news! Mega Textile Park in Auric; The state government sent the proposal to the centre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क; राज्य सरकारने पाठविला केंद्राकडे प्रस्ताव

देशभरातून महाराष्ट्रासह १३ राज्यांकडून मेगा टेक्सटाईल पार्कसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ...

चोरीच्या पद्धतीने पोलीसही चक्रावले;हिमाचलहून आलेले सफरचंद पोहोचले मुंबईत व्हाया औरंगाबाद - Marathi News | The police were also confused by the method of theft; the apples from Himachal reached Mumbai via Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या पद्धतीने पोलीसही चक्रावले;हिमाचलहून आलेले सफरचंद पोहोचले मुंबईत व्हाया औरंगाबाद

चोरट्याने पहाटे साडेतीन वाजता पिकअपमधील ३० बॉक्स रिक्षात भरून नेत पुण्याला जाणाऱ्या ९ ट्रॅव्हल्समध्ये टाकले. ...

Eknath Shinde: होय, मी अंबादास दानवेला फोन केला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Eknath Shinde: Yes, I called Ambadas Danve; Eknath Shinde said 'Rajkarana' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : होय, मी अंबादास दानवेला फोन केला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं राज'कारण'

मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनी केला होता ...

"भाजपचा ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न"; औरंगाबादेत कॉंग्रेसची आक्रमक निदर्शने - Marathi News | "BJP's attempt to 'destroy Congress' through ED"; Aggressive Congress protests in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "भाजपचा ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न"; औरंगाबादेत कॉंग्रेसची आक्रमक निदर्शने

काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे ...

अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल - Marathi News | More than 400 officials and employees of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University will collect 127 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल

आर्थिक अनियमिततेतील दोषींवर कारवाईला गती, कुलपती कार्यालयाने घेतला आढावा ...

नातवाला बघायचं, एक डोळा तरी द्या...! कोरोनामुळे वाढले दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेले रुग्ण - Marathi News | want to see our grandson, give us at least one eye...! Patients with cataracts in both eyes increased due to Corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नातवाला बघायचं, एक डोळा तरी द्या...! कोरोनामुळे वाढले दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेले रुग्ण

राज्यात २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसला. ...

बंडखोरांच्या मतदारसंघात 'आदित्य'चा शिवसंवाद; दोन दिवस औरंगाबादेत यात्रा, मेळावे - Marathi News | Aditya's Shiv Sanwad Yatra in Rebel Constituency; Aditya Thakarey's Yatra, meeting in Aurangabad in two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरांच्या मतदारसंघात 'आदित्य'चा शिवसंवाद; दोन दिवस औरंगाबादेत यात्रा, मेळावे

मुंबईत पहिल्या टप्प्यात यात्रा झाल्यानंतर आता मराठवाड्यातील राजधानी व बंडखोरीपूर्वी शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये २२ जुलैला ते येत आहेत. ...