लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
एका उंदराने बंद पाडला औरंगाबादचा पाणीपुरवठा; जायकवाडी पंपगृहातून उपसा झालाच नाही - Marathi News | A rat shut down Aurangabad's water supply; There was no pumping from the Jayakwadi pump house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एका उंदराने बंद पाडला औरंगाबादचा पाणीपुरवठा; जायकवाडी पंपगृहातून उपसा झालाच नाही

अगोदरच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील. ...

मनपाच्या लाईनमनचा प्रताप; स्ट्रीट लाईट स्वत:च्या दारात लावली, त्यातूनच घरात वीज घेतली - Marathi News | Aurangabad Municipal Corporation lineman did wrong; He installed the street light at his own door, from which he got electricity in the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मनपाच्या लाईनमनचा प्रताप; स्ट्रीट लाईट स्वत:च्या दारात लावली, त्यातूनच घरात वीज घेतली

घर, अंगण प्रकाशमान करणारा लाइनमन निलंबित, महापालिका प्रशासक चाैधरी यांची पहिली कारवाई ...

काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू - Marathi News | Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक - Marathi News | ...then the stamp of sensitive Aurangabad will be erased; Appeal of Police Commissioner to citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक

यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे. ...

मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे: वरूण सरदेसाई - Marathi News | Heavy rain hits Marathwada; All fees of students should be waived: Varun Sardesai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा; विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे: वरूण सरदेसाई

युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची कुलगुरूंकडे मागणी ...

Aurangabad retired officers kidnapping | सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी अपहरण - Marathi News | Aurangabad retired officers kidnapping | Retired officer kidnapped for ransom of 54 crores | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad retired officers kidnapping | सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी अपहरण

Aurangabad retired officers kidnapping | सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी अपहरण ...

शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वमुखी की उत्तरमुखी, विद्यापीठात आणखी एक वाद - Marathi News | Shivaji Maharaj's statue facing east or north, another debate in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वमुखी की उत्तरमुखी, विद्यापीठात आणखी एक वाद

विद्यापीठातील पुतळा आणखी एका वादात अडकला असून पुतळ्याची दिशा चुकल्याचे आंबेडकराईट मूव्हमेंटने निदर्शनास आणून दिले आहे. ...

मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत १०० टक्के पाऊस; सरासरीच्या तुलनेत ४१ मिमी जास्त बरसला - Marathi News | 100 percent rainfall in 7 districts of Marathwada; 41 mm more rain than average | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत १०० टक्के पाऊस; सरासरीच्या तुलनेत ४१ मिमी जास्त बरसला

मराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...