लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पोलिसांनी साप निघाल्याचे सांगून सर्पमित्रास बोलावले; ३ लाखांच्या बिड्या चोरीचा झाला उलगडा - Marathi News | Thieves looted 3 lakhs worth of Bidi; 5 thieves arrested with accurate information of Khabarya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांनी साप निघाल्याचे सांगून सर्पमित्रास बोलावले; ३ लाखांच्या बिड्या चोरीचा झाला उलगडा

बिड्यांचे बॉक्स चोरणाऱ्या पाच आरोपींना बेड्या; सीसीटीव्ही नसल्यामुळे खबऱ्याच्या माहितीची उपयोग ...

एसटी बस गेली ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’; प्रवाशांचे प्रचंड हाल, 'खासगी'ची मनमानी भाडेवसुली - Marathi News | ST buses not for passengers, 'for the service of politicians'; Extreme plight of passengers, arbitrary fare collection by private transporters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एसटी बस गेली ‘राजकारण्यांच्या सेवेसाठी’; प्रवाशांचे प्रचंड हाल, 'खासगी'ची मनमानी भाडेवसुली

औरंगाबादेतून तब्बल २५० बस मुंबईतील बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी गेल्या होत्या.   ...

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा - Marathi News | Gautala Sanctuary's Garbage Dump; A quintal of plastic wrappers and empty liquor bottles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. ...

मुलीची छेड काढली, तक्रार दाखल होताच तरुणाच्या कृतीने पोलिसांची उडाली तारांबळ - Marathi News | The girl was molested, as soon as a complaint was filed with the police, the young man faked suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलीची छेड काढली, तक्रार दाखल होताच तरुणाच्या कृतीने पोलिसांची उडाली तारांबळ

क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी घेतली धाव ...

मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी १ हजार, आत्तापर्यंत ५२ कोटी वाटले; खैरेंचा गंभीर आरोप - Marathi News | 1,000 to those who came to the gathering of Dasara Melava, 52 crores till now; A serious charge against Chandrakant Khair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी १ हजार, आत्तापर्यंत ५२ कोटी वाटले; खैरेंचा गंभीर आरोप

चंद्रकांत खैरे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टिका करत आहेत. ...

दगडा फार्म हाऊसमधील हायप्रोफाईल जुगार अड्डा उद्धवस्थ; १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | high profile gambling in Dagda Farm House; 1 Crore 81 Lakhs seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दगडा फार्म हाऊसमधील हायप्रोफाईल जुगार अड्डा उद्धवस्थ; १ कोटी ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दगडा फार्म हाऊसवर अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. ...

बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना - Marathi News | Hundreds of vehicle leave from Abdul Sattar's Sillod for Dussehra gathering at BKC ground of Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा ...

एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल - Marathi News | 250 'ST' buses left for Mumbai for Dussehra gathering, plight of passengers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसेसचे राजकारणासाठी ऐन सणासुदीत ‘सीमोल्लंघन’; प्रवाशांचे होतायत हाल

दसरा मेळाव्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला जात असून, औरंगाबादेतून दसरा मेळाव्यासाठी २५० बसगाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. ...