वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
...
वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठ
...
वाळूज महानगर: कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाईफ सायन्सेस या कंपनी मालकांसह एका ठेकेदाराविरुध्द शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
औरंगाबाद : भालगाव येथील व्हिडीओकोन कंपनीत कंत्राटी पद्धतीवर असलेल्या जवळपास ५०० कामगारांनी थकित वेतनाच्या मागणीसाठी शनिवारी निदर्शने केली. स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांत वेतन बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
...
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
...
वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.
...
औरंगाबाद : खाजगी शिक्षण संस्थाचालकांनी पुकारलेल्या शाळा बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात संस्थाचालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. यात मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला; मात्र इंग्रजी मा
...