आॅईल कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची धमकी देत कैसर कॉलनीतील कलीम कुरेशी याच्याकडून दर महिन्याला एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
...
औरंगाबाद : २०१५ साली राबविण्यात आलेल्या पोस्टमन, मेलगार्ड आणि एम.टी.एस. आदी पदांची भरती प्रक्रिया रद्द केल्याच्या नाराजीने दाखल सर्व याचिकांवर २६ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
...
वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांच
...
वाळूज महानगर: दिवाळी सणाची धामधूम सुरु झाली असून, वाळूज उद्योनगरीतील यंत्राच्या धडधडीला बुधवारपासून पाच दिवस ब्रेक लागणार आहे. कामगारांना दिवाळी सणासाठी पाच दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या असून, दिवाळी व भाऊबीज झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून कारखान्यात
...
वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रय
...