लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
बनावट कूपनद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत - Marathi News | cheating by fake coupons; gang was arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बनावट कूपनद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

बक्षीस लागल्याची थाप मारून हे बक्षीस मिळविण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली.   ...

नायट्रोसेनच्या गोळ्यांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात गंभीर गुन्हे - Marathi News | Criminal Offenses Against Illegal Sales of Nitrogen Pills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नायट्रोसेनच्या गोळ्यांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात गंभीर गुन्हे

आजपर्यंत गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात केवळ ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यानुसार कारवाई केली जात असे. ...

विवाहाला दोन दिवस शिल्लक असताना वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a ransom of bridegroom while remaining two days of marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विवाहाला दोन दिवस शिल्लक असताना वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुलीच्या विवाहाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ब्रीजवाडी येथील एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव  - Marathi News | Veteran literary Inderjit Bhalerao was elected president to the fifth All-India Marathi Shetkari Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव 

पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. ...

धक्कादायक ! औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळेत पहिली ते पाचवीच्या ४९ टक्के विद्यार्थ्यांना जमेना गुणाकार, भागाकार - Marathi News | Shocking ! 49% of students from the first and fifth class of the government school in Aurangabad district did not know multiplication and divide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळेत पहिली ते पाचवीच्या ४९ टक्के विद्यार्थ्यांना जमेना गुणाकार, भागाकार

मराठवाड्यातील जि.प., महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतला. ...

Maratha Reservation : किती पानाचा आहे मराठा आरक्षणाचा शासनाकडे सादर झालेला अहवाल ? जाणून घ्या... - Marathi News | Maratha Reservation: How much pages report submitted to the government against Maratha Reservation? know ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : किती पानाचा आहे मराठा आरक्षणाचा शासनाकडे सादर झालेला अहवाल ? जाणून घ्या...

या अहवालासोबत पुराव्यासाठी सर्वेक्षण, जनसुनावण्यात आलेल्या निवेदनांच्या विश्लेषणासह इतर ३८ अहवालही सादर केले असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. ...

जायकवाडीसाठी सोडले ६; पण पोहोचले केवळ ३.८ टीएमसी पाणी - Marathi News | Drought In Marathwada : 6 TMC left for Jayakwadi; But only 3.8 TMC water reached | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीसाठी सोडले ६; पण पोहोचले केवळ ३.८ टीएमसी पाणी

दोन टीएमसी पाणी येतानाच नदीपात्रामध्ये जिरणार, असे गृहीतक मांडून ७ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणार, असे नियोजन करून ते सोडण्यात आले होते ...

फॉल्टी बिलाच्या नावाखाली महावितरणकडून लूट - Marathi News |  Looted by the MSEDCL under the name of the Faulty Bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फॉल्टी बिलाच्या नावाखाली महावितरणकडून लूट

वाळूज महानगर : फॉल्टी बिलाच्या नावाखाली महावितरणकडून अवाच्या सव्वा वीज बिल देऊन आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार ग्राहकांतून केली जात आहे. ...