सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
...
शहरात बुधवारी ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. तापमानाच्या नीचांकाबरोबर शहरात बुधवारी पहाटे धुक्याची चादर पसरली. त्यामुळे औरंगाबादकरांची पहाट दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळ
...
वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते.
...
महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे.
...