लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक - Marathi News | Evaluation of EVMs, Vivipat Machines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक

चितेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चितेगावसर्कल मधील मतदारांची जनजागृती करण्याबरोबरच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक ग्रामपंचायतीमध्ये ... ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप  - Marathi News | Life imprisonment for the abuser of minor girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप 

१३ वर्षांच्या मुलीवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मिनार दिलीप त्रिभुवन याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. ...

समाजा-समाजात दुरावा, द्वेष ही चिंतेची गोष्ट : आ.ह. साळुंखे  - Marathi News | Distraction and hatred in society is dangerous : A. H. Salunkhe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : समाजा-समाजात दुरावा, द्वेष ही चिंतेची गोष्ट : आ.ह. साळुंखे 

बहुजनांसाठी लढलेले बळीराजांपासून ते गाडगेबाबांपर्यंतच्या महामानवांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन कार्य केले ...

तापमानाची नीचांकी, पारा ८.० अंशांखाली - Marathi News | Temperature low, mercury falls below 8.0 degrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तापमानाची नीचांकी, पारा ८.० अंशांखाली

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. ...

घाटीतील डॉक्टरांनी केले दोघांना चालण्यासाठी सक्षम - Marathi News | The doctor in the valley is able to walk with both of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटीतील डॉक्टरांनी केले दोघांना चालण्यासाठी सक्षम

घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभाग आणि उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाने (सीव्हीटीएस) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघांना चालण्यासाठी सक्षम केले. ...

प्रदूषण नियंत्रण मंडळ पथकाची घाटी रुग्णालयात पाहणी - Marathi News | Pollution Control Board inspected the Ghati hospital from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रदूषण नियंत्रण मंडळ पथकाची घाटी रुग्णालयात पाहणी

‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी घाटीत पाहणी केली. ...

अपात्र ठरविण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची सुनावणी - Marathi News | Hearing of three corporators of Aurangabad Municipal corporation for disqualifying | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अपात्र ठरविण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची सुनावणी

या प्रकरणात तिन्ही नगरसेवकांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

औरंगाबाद जिल्ह्यात टँकरच्या खर्चाची कोटींच्या कोटी उड्डाणे - Marathi News | Thousands of rupees of the cost of water tankers in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात टँकरच्या खर्चाची कोटींच्या कोटी उड्डाणे

पाच वर्षांत ८० ते १०० कोटींच्या आसपास टँकर लॉबीवर खर्च करण्यात आला आहे. ...