२४ व २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत व सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत रुग्णवाहिकेसाठी जागा उपलब्ध कशी करावी, यासाठी रुग्णवाहिकांची रंगीत तालीम घेऊन जनजागृती केली जाईल.
...
जाफरगेट परिसरात दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आता सेकंडहँड टीव्हीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. दिवसभरात येथे ४३ टीव्हींची विक्री झाली. एवढेच नव्हे, तर मोबाईल हँडसेटपासून ते खराब लेजर प्रिंटरपर्यंत सर्व काही या बाजारात विक्रीला येते.
...
कटकटगेट भागातील खड्डा वाचविताना कारच्या धडकेत सिंचन विभागातील निवृत्त कनिष्ठ अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला होता. पांडुरंग किसनशेठ वडनेरे (६७, रा. टीव्ही सेंटर, एन-१२, स्वामी विवेकान
...
कामगार कल्याण मंडळाच्या अंशदान निधीत वाढ करण्याबरोबरच थकित अंशदान निधीही दिला जाईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.
...
छाननी समितीची परवानगी न घेता श्री शिर्डी संस्थानतर्फे निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी नियमबाह्यरीत्या जाहीर करण्यात आला असल्याचा मुख्य आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.
...