येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे.
...
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे.
...
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाख
...