लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
शहरात थंडीचा कडाका वाढला - Marathi News | Coldness in the city increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरात थंडीचा कडाका वाढला

शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. गार वाºयामुळे दिवसाही गारठा अनुभवास येत आहे. ...

घाटीत मोकाट कुत्र्यांच्या तोंडामध्ये मांसाचे गोळे - Marathi News | Meatballs in the mouth of the slaughtered dogs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटीत मोकाट कुत्र्यांच्या तोंडामध्ये मांसाचे गोळे

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहाच्या परिसरात सोमवारी दोन-तीन मोकाट कुत्र्यांच्या तोंडात मांसाचे गोळे पाहायला मिळाले. ...

कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ - Marathi News | Mahayajya giving beauty to the ugly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ

लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरले ...

महिला रुग्णालयाचे महिनाभरात भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan in the month of child and woman hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महिला रुग्णालयाचे महिनाभरात भूमिपूजन

औरंगाबाद : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे ... ...

नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा - Marathi News | Unique power to the runners by the citizens, students and songs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

महामॅरेथॉनच्या नियोजित मार्गावर भल्या पहाटे लहान मुले, महिला, युवा, ज्येष्ठांनी मोठी गर्दी केली होती. ...

महामॅरेथॉनसाठी पोलीस प्रशासनाने उभारली सुरक्षेची अभेद्य भिंत  - Marathi News | Imperial wall of security built by the police administration for Mahamarathon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महामॅरेथॉनसाठी पोलीस प्रशासनाने उभारली सुरक्षेची अभेद्य भिंत 

शहर पोलिसांच्या अभूतपूर्व सहकार्यांमुळे स्पर्धकांना विनाअडथळा धावण्याची शर्यत पूर्ण करता आली. ...

औरंगाबाद बाजारपेठेत कांद्याच्या भावात थोडी वाढ  - Marathi News | A little increase in onion prices in the Aurangabad market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद बाजारपेठेत कांद्याच्या भावात थोडी वाढ 

भाजीपाला : कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली ...

ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन - Marathi News | Jyoti, Dinkar win Aurangabad Mahamarethan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

औरंगाबाद : अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा थरार अन् आतषबाजी, पाच वर्षाच्या नातवापासून पंचाहत्तरी पार केलेल्या ... ...