: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक श
...
पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला.
...
पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
...