लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
आकांक्षा देशमुख खून प्रकरण : वसतिगृहातील विद्यार्थिनींसह सुरक्षारक्षक, वॉर्डनची चौकशी - Marathi News | Aakanksha Deshmukh murder case: inspection of female students and security inspectors from hostel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आकांक्षा देशमुख खून प्रकरण : वसतिगृहातील विद्यार्थिनींसह सुरक्षारक्षक, वॉर्डनची चौकशी

चौकशीत सर्वांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. जबाबात विसंगती असलेल्या संशयितांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.    ...

कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात - Marathi News | Aurangabad's farmer pomegranates directly into Europe market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

यशकथा : दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत. ...

औरंगाबादेत उद्या रंगणार महामॅरेथॉनचा थरार - Marathi News | Mahamarathon in Aurangabad tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उद्या रंगणार महामॅरेथॉनचा थरार

मराठवाड्याच्या राजधानीची परंपरा असणारे संस्मरणीय असे ठरणारे मेडल हेदेखील यंदा महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ...

व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झाले दुर्मिळ - Marathi News |  Professional plays were rarely used | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झाले दुर्मिळ

शहराच्या रंगभूमीला लागलेली ही घरघर सांस्कृतिक चळवळीला संपुष्टात आणणारी असून, आता औरंगाबादकरांना वर्षातून अवघी दोन- तीन नाटके बघायला मिळत आहेत. ...

शहरासाठी ‘पार्किंग धोरण’ सहा आठवड्यांत ठरवा - Marathi News | Decide 'parking policy' for six weeks in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी ‘पार्किंग धोरण’ सहा आठवड्यांत ठरवा

शहरातील गरजा आणि समस्यांचा विचार करुन इतर शहरांच्या धर्तीवर त्वरित पार्किंग धोरण तयार करावे. त्याचा पूर्तता अहवाल सहा आठवड्यात खंडपीठात सादर करावा, असाआदेश मुख्य न्यायमूर्र्ती नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांनी दिला. ...

‘नॅक’च्या गुणवत्ता परीक्षणाचा अहवाल आज येणार - Marathi News |  The report of the quality review of 'Naak' will come today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘नॅक’च्या गुणवत्ता परीक्षणाचा अहवाल आज येणार

देशभरातील विविध तज्ज्ञांकडून विद्यापीठाचे गुणवत्ता परीक्षण करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी समितींनी विविध विभागांना भेटी दिल्या. या सर्व पाहणीचा अहवाल शनिवारी (दि.१५) देण्यात येणार आहे. ...

घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाराच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू  - Marathi News | girl death due to dengue in ghati hospital aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाराच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू 

निवासस्थानांच्या चारही बाजूने घाणीचा विळखा आहे. ...

कोल्ड ब्लडेड वर्धन घोडे खून खटल्यात आरोपींना जन्मठेप - Marathi News | In Cold Blooded Vardhan Ghode murder case, the life imprisonment of the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोल्ड ब्लडेड वर्धन घोडे खून खटल्यात आरोपींना जन्मठेप

५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या वर्धनचे अपहरण करून खून करण्यात आला होता ...