लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
क्रूर नियती; पावसामुळे कोसळलेल्या भिंतीखाली दबून चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Cruel destiny; Baby dies after being crushed under a collapsed wall due to rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : क्रूर नियती; पावसामुळे कोसळलेल्या भिंतीखाली दबून चिमुकल्याचा मृत्यू

भिंत पडल्याच्या आवाजाने चिमुकल्याची आई घरात पळाली. तेव्हा चिमुकला विटा मातीखाली दबल्याचे पाहुन तिने हंबरडा फोडला.  ...

डायलिसिससाठी कोरोना तपासणीची अट तापदायक; उशीर जीवावर बेतण्याची शक्यता - Marathi News | Corona examination condition for dialysis is more trouble maker; Possibility of death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डायलिसिससाठी कोरोना तपासणीची अट तापदायक; उशीर जीवावर बेतण्याची शक्यता

या रुग्णांना तात्काळ तपासण्या करून मिळण्याची व्यवस्था गरजेची बनली आहे.   ...

सुशांत म्हणाला...‘पैसा नहीं, आदमी बड़ा होता है, और होना ही चाहिए...!’ - Marathi News | Sushant said ... ‘No money, a man is Important, and must be ...!’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुशांत म्हणाला...‘पैसा नहीं, आदमी बड़ा होता है, और होना ही चाहिए...!’

२०१५ साली आॅक्टोबर महिन्यात ‘एम.एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सुशांत औरंगाबाद येथे आले होते. ...

coronavirus : औरंगाबादेत तासाभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Three coronavirus patients die in an hour in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus : औरंगाबादेत तासाभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित २८०० पार ...

कोरोनाग्रस्तांसाठी दिला १६ खोल्यांचा बंगला, औरंगाबादच्या व्यावसायिकाच्या मनाचा मोठेपणा - Marathi News | 16-room bungalow for corona patients, magnanimity of Aurangabad businessman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाग्रस्तांसाठी दिला १६ खोल्यांचा बंगला, औरंगाबादच्या व्यावसायिकाच्या मनाचा मोठेपणा

घराचे रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालयात करण्यासाठी व्यावसायिकाच्या वडिलांनी पुढाकार घेतला ...

coronavirus औरंगाबादला समूह संसर्गाचा धोका कायम; तिसरा टप्पा सुरू ? - Marathi News | coronavirus Aurangabad remains at risk of community spread infection; Starting the third phase? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus औरंगाबादला समूह संसर्गाचा धोका कायम; तिसरा टप्पा सुरू ?

शहरात जुन्या भागांसह नव्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळणे सुरूच ...

प्रेरणादायी! गणेशोत्सवाच्या निधीतून औरंगाबादमध्ये उभारले २० खाटांचे कोविड सेंटर - Marathi News | Inspirational! 20-bed Kovid-19 Center has been set up in Aurangabad from Ganeshotsav funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : प्रेरणादायी! गणेशोत्सवाच्या निधीतून औरंगाबादमध्ये उभारले २० खाटांचे कोविड सेंटर

CoronaVirus कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. ...

coronavirus: औरंगाबादेत कोरोनाबाधित २८०० पार; ५० नव्या रुग्णांची वाढ - Marathi News | coronavirus: 2800 coronavirus cases crossings in Aurangabad; Addition of 50 new patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : coronavirus: औरंगाबादेत कोरोनाबाधित २८०० पार; ५० नव्या रुग्णांची वाढ

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १८ महिला व ३२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे ...