लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क ! - Marathi News |  Police dormant ... cautious! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच ...

गर्भपात प्रकरणी दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन डॉक्टरांना रंगेहाथ पकडले ! - Marathi News | Two doctors demanding ransom of Rs 10 lakh in miscarriage case! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भपात प्रकरणी दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन डॉक्टरांना रंगेहाथ पकडले !

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. ...

मंडपवाल्यांनीही मुजविले रस्त्यावरील खड्डे!-- रस्त्यांची चाळण रोखणार - Marathi News |  Pavilion paved the way for the pavilion! - To prevent street chalking | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंडपवाल्यांनीही मुजविले रस्त्यावरील खड्डे!-- रस्त्यांची चाळण रोखणार

सातारा : उत्सव काळात मंडप घालण्याचे काम मंडप कॉन्ट्रॅक्टर करीत असले तरीही मंडपासाठी खोदलेले खड्डे मुजविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नसते. मात्र, ...

थेट सरपंचपदामुळे राजकीय समीकरणे बदलणार!--फलटण तालुका - Marathi News | Political equations will change directly through Sarpanchpad! - Phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थेट सरपंचपदामुळे राजकीय समीकरणे बदलणार!--फलटण तालुका

फलटण : फलटण तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत आहेत. ...

पाटणमधील चोवीस कोतवाल निलंबित -तहसीलदारांची कारवाई - Marathi News |  Chavis Kotwal suspended in Patan - action of Tahsildars | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटणमधील चोवीस कोतवाल निलंबित -तहसीलदारांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी तालुक्यातील २४ कोतवालांना निलंबित केले. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तसेच तलाठी कार्यालयातील कामकाजावर ...

दरोडा टाकण्यासाठी विमानाने प्रवास - Marathi News |  Aircraft travel to leave a robbery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरोडा टाकण्यासाठी विमानाने प्रवास

कºहाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीला कºहाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. ...

येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय - Marathi News | Disadvantages of the villagers in Yevati Hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय

येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. ...

भिमसेन-कुंती उत्सवास हजारोंची उपस्थिती - Marathi News | Thousands attendance of Bhimsen-Kunti Festival | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भिमसेन-कुंती उत्सवास हजारोंची उपस्थिती

तारळे येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थ ...

...अखेर पस्तीस वर्षांच्या परिश्रमाला फळ ! - Marathi News | ... for the last 30 years of labor work! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...अखेर पस्तीस वर्षांच्या परिश्रमाला फळ !

अजय जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : कुस्तीत ‘धोबीपछाड’ हा डाव करणारे पैलवान प्रल्हाद जाधव तत्कालीन आर्थिक परिस्थिती व वस्ताद नसल्यामुळे कुस्तीक्षेत्रात देशपातळीवर चमकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. पण, गेली ३५ वर्षे त्यांनी कुस्तीशी नाळ कायम ठ ...