सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटात रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली. ...
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शन ...
साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे ...
प्रमोद सुकरे ।कºहाड : कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल पाहता हा निकाल भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले समर्थकांचा उत्साह वाढविणारा आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी ...
सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अॅपतयार केले ...
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. ...