लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी - Marathi News | Water on the purpose of planting 33 million trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी

हरित महाराष्ट्र अभियानाचा महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाºया जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवढीचे उद्दिष्ट्य आहे ...

आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका - Marathi News | Put them in before .. Then pour on the trees! It's been a bit sad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ...

प्रांत निवडणुकीच्या कामात  अन् जनता कोमात! दाखल्यांसाठी हेलपाटे - Marathi News | Provincial elections and public comatose! Hail ports for certificates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रांत निवडणुकीच्या कामात  अन् जनता कोमात! दाखल्यांसाठी हेलपाटे

सातारा : जिल्ह्यातील अधिकाºयांना निवडणुकीचे अतिरिक्त काम लागले आहे. सर्वच प्रांताधिकाºयांकडे विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाºयांचा कार्यभार देण्यात आला आहे. ... ...

रसायन मिश्रित पाणी पिल्याचे दहा मेंढ्या दगावल्या -आठवर उपचार : सुमारे दीड लाखांचे नुकसान - Marathi News | Chemists mixed with mixed water Treatment on dusk-8: Damage of nearly one and a half million | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रसायन मिश्रित पाणी पिल्याचे दहा मेंढ्या दगावल्या -आठवर उपचार : सुमारे दीड लाखांचे नुकसान

उसाच्या शेतातील रसायन मिश्रित पाणी मेंढ्यांनी पिल्यानंतर काही वेळातच दहा  मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना फलटण तालुक्यातील कापशी येथे गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली ...

Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Elections in the remote areas in the remote areas of the hi-tech preparation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या ...

राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे  दोन कारची समोरासमोर धडक  - Marathi News | Two cars face a face-to-face in Solashi Phata on the national highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे  दोन कारची समोरासमोर धडक 

गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. ...

Lok Sabha Election 2019 माणूस संसदेत पाठवायचाय, टोलनाक्यावर नव्हे: मदन भोसले - Marathi News | Humans should send in parliament, not tollanak: Madan Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 माणूस संसदेत पाठवायचाय, टोलनाक्यावर नव्हे: मदन भोसले

वाई : ‘आम्ही राजेंवर टीका करणार नाही ते माझे मित्र आहेत; परंतु ही लोकसभेची निवडणूक संसदेत माणूस पाठविण्यासाठीची असून, ... ...

Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त... - Marathi News | 76 out of 103 deposited in depository elections ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 १०३ पैकी तब्बल ७६ जणांचे डिपॉझिट निवडणुकीत जप्त...

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आदींनी केले ... ...

Lok Sabha Election 2019 भाजपची बेरीज; राष्ट्रवादीचा गनिमी कावा - Marathi News | Lok Sabha Election 2019 BJP's sum; NCP's Guerrilla Cava | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 भाजपची बेरीज; राष्ट्रवादीचा गनिमी कावा

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरस आणि प्रतिष्ठेची ठरत असून, भाजपकडून ... ...