वनविभागाच्या चुकांमुळे आमचा धंदा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आमचा आरायंत्राचा पारंपरिक व्यवसाय परवानगीच्या फेऱ्यात अडकल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केलेल्या चुका दुरुस्त करून तत्काळ नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांक ...
कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे ...
बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या ज ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप ...
प्रवासी व रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वेदभवन मंगल कार्यालयासमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला. ...
सध्या रोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच ६, ७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पाचा वाटा मिळून एकूण १,१४४ मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे ...
रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर ...
पारंपरिक रंगसंगती आणि बांधणीतून बाहेर पडत महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने आता आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. एसटीच्या वर्धापनदिनी कॅशलेस प्रवासासाठी स्मार्ट कार्डची घोषणा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच कोरेगाव आगारात स्मार्ट कार्डचे वितरण करण ...