स्वप्नील शिंदे। सातारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेत सातारा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. शासकीय ... ...
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली ...
यात्रा जरूर साजरी करावी. मात्र वन्यजीवांचा त्यासाठी बळी देऊ नये, पर्याय म्हणून नाग प्रतिमेचे पूजन करावे, अशी विनंती ग्रामस्थांना केली. त्यावर ग्रामस्थांमधूनही अनेक मत-मतांतरे आली. ...
एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...
तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे. ...
पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास झाला. ...