लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Reviews News

Girlfriend Movie Review: नच्याची गर्लफ्रेंड लै भारी - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Girlfriend Movie Review: नच्याची गर्लफ्रेंड लै भारी

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा 26 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उपेंद्र शिधये याने ह्या सिनेमाचं लेखन ,दिग्दर्शन केलं आहे. उपेंद्र शिधयेचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. ...

The Lion King Review: आला रे आला ‘नवा सिंबा’ आला..... - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : The Lion King Review: आला रे आला ‘नवा सिंबा’ आला.....

किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. बाप लेकाच्या या जोडीने चित्रपटातील अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे. ...

Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती

स्माईल प्लीज हा हृदयांतर या सिनेमानंतरचा विक्रम फडणीसने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा आहे. ...

Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड पहायला मिळतोय. आतापर्यंत खेळाडू, राजकीय नेते, कलाकार मंडळींच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले होते. मात्र पहिल्यांदाच एका सामान्य गणिततज्ज्ञाचा प्रवास रुपेरी पडद्यावर रेखाटण्यात आला आहे. ...

Malal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Malal Film Review: मनाला न भावणारी 'मलाल'ची प्रेमकहाणी

संजय लीला भन्साळींनी निर्माण केलेल्या सिनेमातील प्रेमकहाण्याही तितक्याच लाजवाब आणि प्रेक्षकांना पसंत पडलेल्या आहेत. या सगळ्याला कुठेसा छेद भन्साळींच्या मलाल सिनेमातून मिळाला आहे. ...

Miss u Mister Marathi Film Review: सादरीकरणात हरवलेला 'मिस यू मिस्टर' - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Miss u Mister Marathi Film Review: सादरीकरणात हरवलेला 'मिस यू मिस्टर'

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. ...

Kabir Singh Review : प्रेमाच्या नशेत आकंठ बुडालेला कबीर सिंग - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Kabir Singh Review : प्रेमाच्या नशेत आकंठ बुडालेला कबीर सिंग

कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. ...