आम्ही गद्दार होतो, खोकेवाले होतो असं म्हणता, आता अजित पवार आमच्यासोबत आलेत. तुमच्यात हिंमत असेल तर अजित पवार गद्दार, खोकेवाले म्हणून दाखवा असं आव्हानही मंत्री सामंतांनी दिले आहे. ...
Ratnagiri: चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे. ...
Ratnagiri: ख्यमंत्री अजित पवार यांची कोकणातील चिपळूण येथील माजी नगरसेविकांसह मित्र-मैत्रिणी ग्रुपच्या सदस्यांना चिपळूण शहराचा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून गाळ उपश्यासाठी ठोस निधीचे आश्वासन दिले. ...
Independence Day In Kashmir: ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी प्रतीक्षा असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...