चार दशकांपूर्वी १५ दिवस महिनाभर येथे मुक्कामाला असायचो, पण आता इथले आमचे मुख्य आकर्षण असणारी मिनी ट्रेनच बंद असल्याने आम्ही ...
आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे. ...
कर्जत तालुक्यातील माले येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ...
गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत ...
लघुपाटबंधारे विभागाच्या मालकीचे रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यात कोथुर्डे धरण आहे. या धरणावर १९ गावे आणि महाड नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ...
तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. ...
मुरुड तहसीलदार प्रांगणात मंगळवारपासून सावली ग्रामपंचायत सदस्य मंदा ठाकूर यांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाला सुरु वात के ली ...
रिजन्सी प्रस्तुत ‘लोकमत’ लीगसी कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे आणि सुप्रसिद्ध निवेदिका... ...
पाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले ...
कर्जत तालुक्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आदिवासी बांधवांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात जवळपास २५ ते ३० आदिवासी वाड्या आणि गावांना ...