आविष्कार देसाई अलिबाग : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रात इभ्रत गेली. जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्थेला अदा केलेल्या धनादेशाची रक्कम दोषी असणा-या अधिका- ...
श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली. ...
दिवाळी सणासाठी देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाची रक्कम ३० हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दुबई पोर्टचे सीईओ रविंदरसिंग जोहल यांनी असभ्य भाषेत शिवीगाळ करून दालनातून हुसकावून ...
घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा गुन्ह्यांची उकल झाली असून, यामधील साडेसात लाख रुपये किमतीचे २५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली. ...
येथील तहसीलमधील कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले. ...
रायगड जिल्हा न्यायालयाने १८ आॅगस्ट २०१६ रोजी दिलेल्या निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथील डीकेई ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयास देणे बंधनकारक ...
रायगड जिल्हा न्यायालयाने १८ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथील डिकेई टस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयास देणे बंधनकारक असणारी १ लाख ९३ हजार ४१५ रुपयांची रक्कम एक वर्ष उलटून गेले तरी अदा केली नाही. ...