लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात कोट्यवधींच्या पिकाची नासाडी, एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान - Marathi News | Disturbance of crores of crops in the district, loss of 30% of the crops of one lakh 10 thousand hectares | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात कोट्यवधींच्या पिकाची नासाडी, एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भात पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. वादळी वाºयासह पडणाºया पावसाने एक लाख १० हजार हेक्टरपैकी तब्बल ३० टक्के पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. ...

महाडजवळ मिनीडोर रिक्षा उलटून सात जण जखमी - Marathi News | Seven people were injured in a minor rickshaw near Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडजवळ मिनीडोर रिक्षा उलटून सात जण जखमी

महाडनजीक मुंबई-गोवा महामार्गावर एक मिनीडोर रिक्षा रस्त्याखाली उलटून झालेल्या अपघातात रिक्षातील सात प्रवासी जखमी झाले. नडगाव गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

माथेरान दस्तुरीवरील वाहतूककोंडी सुटणार; एमपी ९३ प्लॉटची महसूल व वन विभागाकडून पाहणी - Marathi News | Matheran Dastururi transporters to escape; Survey of MPLA3 plot by Revenue and Forest Department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान दस्तुरीवरील वाहतूककोंडी सुटणार; एमपी ९३ प्लॉटची महसूल व वन विभागाकडून पाहणी

जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. या ठिकाणी वनविभागाचे एकमेव वाहनतळ आहे. ...

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा - Marathi News |  Divaagar Gold Ganesh Durda and double murder case: Finally punishment to 10 accused | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा आणि दुहेरी खून खटला: अखेर १० आरोपींना शिक्षा

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. ...

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व दुहेरी खून खटला, 12 पैकी 10 आरोपी दोषी - Marathi News | Diveagar Gold Ganesh Durda and double murder case, 10 out of 12 accused convicted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व दुहेरी खून खटला, 12 पैकी 10 आरोपी दोषी

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा व दोन खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यावर, या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील 12 पैकी 10 आरोपींना विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी ...

दिवेआगार सुवर्ण गणेश दरोडा प्रकरणाची सुनावणी पूर्ण; विशेष न्यायालयात आज निकाल - Marathi News | Hearing of Divya Suvarna Ganesh Durda case completed; Special court sentenced today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगार सुवर्ण गणेश दरोडा प्रकरणाची सुनावणी पूर्ण; विशेष न्यायालयात आज निकाल

वेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि खून खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज निकाल आहे. ...

आदिवासी समाजाचा एल्गार, सरकारवर टीकेचा प्रहार - Marathi News |  Adult tribal elephants, government attack criticism | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासी समाजाचा एल्गार, सरकारवर टीकेचा प्रहार

अंत्योदय योजना पूर्णपणे बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन कष्टकरी गरीब बांधवांवर उपासमारी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

२००३ ची बांधकामे नियमित करा, सुभाष देसाई यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी - Marathi News |  Regularize the construction of 2003, Subhash Desai's meeting in the Cabinet meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२००३ ची बांधकामे नियमित करा, सुभाष देसाई यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी

माथेरान आणि परिसराला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आल्यानंतर २००३ नंतर झालेली बांधकामे माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने अनधिकृत ठरविली आहेत. ...

सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन - Marathi News |  Increase in crime due to social networking sites: Organizing 'Office Mental Health' program | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन ...