माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. ...
रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरी ...
मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय आजही राहतो. या सर्व गावांमध्ये त्यांनी प्रार्थनास्थळे बांधली होती. रायगड जिल्ह्यातले जुने असे एक सिनेगॉग म्हणजे रेवदंडा गावातील सिनेगॉग. त्याला यावर्षी १७५ वर्षे पू ...
शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी (२९) यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली अशी चर्चा कर्जतमध्ये होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आह ...
उरण : सुमारे ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेले पीएसएचे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येत्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठ्या लांबीचे आणि क्षमतेचे आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभा ...
डिजिटल युगामध्ये क्षणाक्षणाच्या घटनेचे, विचारांचे आणि माहितीचे आदान-प्रदान अतिशय वेगाने केले जात आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाच्या जवळ आलेले जग आज विविध प्रकारच्या गॅझेटने प्रत्येकाच्या हातात आले आहे. ...
रसायनी पोलिसांना २६ दिवसांपूर्वी वावेघर हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु रसायनी पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राने त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले आहे. ...
जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजना सावंत यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे. ...