लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत - Marathi News | Historical ports in Konkan are the signs of recovery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ...

माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या - Marathi News | Matheran kidnapped kidnapped youth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली. ...

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे - Marathi News | Excavation for soil testing of Matheran Rope-Way, the largest seedlings in Asia | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, आशिया खंडातील सर्वात मोठा रोप-वे

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. ...

सफाई कर्मचा-यांनी आपली घाण साफ करणे हे लाजिरवाणे - Marathi News | It is shameful for cleaning workers to clean their dirt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सफाई कर्मचा-यांनी आपली घाण साफ करणे हे लाजिरवाणे

माणगाव : सफाई कर्मचारी वर्ग असणे, आपण गावात घाण करतो ती सफाई कर्मचारी यांनी आपली घाण साफ करणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे ...

घरगुती सौरदीप योजना झाली बंद, शेतक-यांच्या घरात अंधार - Marathi News | House of Solarp project is closed, farmers are dark in the house | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घरगुती सौरदीप योजना झाली बंद, शेतक-यांच्या घरात अंधार

म्हसळा : रायगड जिल्ह्यात शेतकरी हा कृषी विभागाचा कणा मानला जातो. मात्र, त्याच शेतक-यांकडे कृषी विभाग पाठ फिरवत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...

जलयुक्त शिवारला ३.५ कोटींचा निधी, सात कोटींच्या निधीसाठी कृषी विभागाची धडपड - Marathi News | Rs 3.5 crores funded by water tanker, agri department's fund for funding of Rs 7 crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जलयुक्त शिवारला ३.५ कोटींचा निधी, सात कोटींच्या निधीसाठी कृषी विभागाची धडपड

अलिबाग : ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील प्रशासकीय अनास्थेमुळे २०१६चा तब्बल सात कोटी रुपयांचा निधी खर्च न झाल्याने, सरकारी तिजोरीत परत गेला होता. ...

गायखडा आ.वाडी होणार प्रकाशमान - Marathi News | Vandalized lighting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गायखडा आ.वाडी होणार प्रकाशमान

अलिबाग : तालुक्यातील झिराड येथील गायखडा आदिवासीवाडी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोेईर यांच्या पुढाकाराने आता प्रकाशमय होणार आहे. ...

भाजपा नगरसेवकाच्या घरातच अद्याप वीज नाही, ‘मी लाभार्थी’चा विरोधाभास, आदिवासीवाडी अंधारात - Marathi News | BJP corporator's house still does not have electricity, 'I am a beneficiary', Adivasi Vadi in darkness | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नगरसेवकाच्या घरातच अद्याप वीज नाही, ‘मी लाभार्थी’चा विरोधाभास, आदिवासीवाडी अंधारात

भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे. ...

बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश - Marathi News | Action on 12 Kharbandi schemes; Including National Hurricane Dangers Prevention Project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश

अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...