लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोथुर्डे धरणगळती बंद - Marathi News | Clutter Dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोथुर्डे धरणगळती बंद

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे. ...

म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Deep water shortage in 2 villages and 9 villages in Mhasla | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई

म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही. ...

ब्रिटिशकालीन पडलेला पूल तसाच - Marathi News | The brooks of British times resembled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ब्रिटिशकालीन पडलेला पूल तसाच

नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते. ...

मोदी सांगतील तेच कर्नाटकचे राज्यपाल ऐकतील - Marathi News | The governor of Karnataka will listen to what Mr Modi said | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोदी सांगतील तेच कर्नाटकचे राज्यपाल ऐकतील

कर्नाटकमधील राज्यपालांनी आपली जागा पंतप्रधान मोदी यांना देऊन राजीनामा दिला होता, त्यामुळे मोदी जे सांगतील तेच ते ऐकणार यामुळे काँग्रेस आणि जे.डी.एस. सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत असले तरी त्यांचे राज्यपाल ऐकणार नाहीत, असे स्पष्टोक्ती मनसेचे अध्यक्ष ...

टँकरने ३६ गावे, १६५ वाड्यांना पाणीपुरवठा - Marathi News | Tanker supplies water to 36 villages, 165 wadas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टँकरने ३६ गावे, १६५ वाड्यांना पाणीपुरवठा

वाढत्या उन्हाळ््याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे. ...

महाडचा मराठमोळा जवान भोपाळ बचावकार्यात शहीद, गावावर शोककळा - Marathi News | Mahad's Marathmoday Jawan, in the rescue of Bhopal, mourns the village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडचा मराठमोळा जवान भोपाळ बचावकार्यात शहीद, गावावर शोककळा

भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर  बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा  २६ वर्षीय जवान शहीद झाला ...

...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावीः राज ठाकरे  - Marathi News | we should celebrate shivaji maharaj jayanti as per marathi calender: Raj Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावीः राज ठाकरे 

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार. ...

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी - Marathi News | Due to shortage of forests, the scarcity of scarcity reduces | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ...

भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन - Marathi News | The risk of landslides is to train 103 villages, to train dangerous villages | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. ...