लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोविंदा रे गोपाळा!जिल्ह्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात - Marathi News |  Govinda Ray Gopal! In the district of Dahihandi celebrate the festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गोविंदा रे गोपाळा!जिल्ह्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात

रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या परिसरात उभारण्यात आल्या होत्या. विविध सिनेमातील गाणी तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर गोविंदा पथकांनी गोविंदा रे गोपाळा म्हणत ठेका धरला होता. ...

पनवेलच्या बापटवाड्यातील २८९ वर्षांची परंपरा कायम - Marathi News |  The 289-year tradition of Panavale's Bapatwad continued | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलच्या बापटवाड्यातील २८९ वर्षांची परंपरा कायम

गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे. ...

दहीहंडी उत्सवावर निर्बंधांचा निरुत्साह; काही ठिकाणी साधा उत्सव साजरा - Marathi News |  Dissatisfaction with restrictions on the Dahihandi festival; In some places celebrate a few simple festivals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहीहंडी उत्सवावर निर्बंधांचा निरुत्साह; काही ठिकाणी साधा उत्सव साजरा

न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली. ...

जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती - Marathi News | 7 thousand 309 dahihandas in the district; Due to restrictions on the DJ, most of the traditional instruments are preferred | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ७ हजार ३०९ दहीहंड्या ; डीजेवरील निर्बंधामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक वाद्यांना पसंती

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्त सर्वत्र दहीकाला उत्सव सोमवारी उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार १५० सार्वजनिक, तर ५ हजार १५९ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. ...

ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट - Marathi News |  Neglected road repair in rural areas; Take the burden on the head | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. ...

सिडकोचे अध्यक्षपद प्रकल्पग्रस्तांकडे;पाच दशकांनंतर भूमिपुत्रांच्या आशा पल्लवित - Marathi News | CIDCO presides over project seekers; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचे अध्यक्षपद प्रकल्पग्रस्तांकडे;पाच दशकांनंतर भूमिपुत्रांच्या आशा पल्लवित

सिडकोची स्थापना होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणाऱ्या या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...

सर्वाधिक शाखा असणारी सर्वात मोठी बँक बनणार, अनंत गीते यांचा विश्वास - Marathi News |  The biggest bank that will be the largest bank, the confidence of Anant Geete | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्वाधिक शाखा असणारी सर्वात मोठी बँक बनणार, अनंत गीते यांचा विश्वास

१२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. ...

नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास होणार प्रेक्षणीय - Marathi News | Visiting the Neral-Matheran Minitrain will be spectacular | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास होणार प्रेक्षणीय

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न रेल्वेने सुरू केला आहे. मिनीट्रेनचे प्रवासी डब्यांवर आकर्षक चित्र काढण्यात आली आहेत. ...

बायोमेट्रिक मशिनची दुप्पट भावात खरेदी - Marathi News | Buy biometric machines twice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बायोमेट्रिक मशिनची दुप्पट भावात खरेदी

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुण्यातील एका विक्रेत्याला हाताशी धरून आठ हजारांची बायोमेट्रिक मशिन दुप्पट रकमेने खरेदी केल्याचा प्रकार समोर येत आहे. ...