लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत गोदामाचा स्थानिकांना त्रास, रसायनांमुळे स्फोटाचा धोका  - Marathi News | Unauthorized warehouse harms the locals, the risk of explosion by chemicals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत गोदामाचा स्थानिकांना त्रास, रसायनांमुळे स्फोटाचा धोका 

अनधिकृत भंगार गोदामात महाड एमआयडीसीमधील ज्वलनशील रसायनांच्या टाक्यांची तोडफोड केली जात असल्याने या रसायनांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान - Marathi News | The loss of rice crop in the district is 1480 hector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

चक्रिवादळाचा ३,१९६ शेतकऱ्यांना फटका : अलिबागमध्ये ३ घरे पूर्ण, १०८८ घरे अंशत: कोसळली ...

आज राष्ट्रीय रक्तदान दिन : ‘रक्तदाता’ हाच खरा देवदूत - Marathi News | Today the National Blood Donation Day: The 'Donor' is the true angel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आज राष्ट्रीय रक्तदान दिन : ‘रक्तदाता’ हाच खरा देवदूत

प्रभावी जनजागृतीची गरज ...

रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत - Marathi News | Strike in Raigad, life-threatening disorder in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

अलिबाग, नागोठणेत वीजपुरवठा खंडित ...

वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक - Marathi News |  Homeless conduct of the hostel by the hostel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. ...

मर्क्स कंपनीतील कामगारांचा टाळेबंदीविरोधात ठिय्या - Marathi News | Marks stays against layoffs of workers in the company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मर्क्स कंपनीतील कामगारांचा टाळेबंदीविरोधात ठिय्या

कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. ...

लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक, रायगड नगररचना सहायक संचालक किशोर गिरोल्ला गजाआड - Marathi News |  While accepting a bribe, an officer was arrested, Raigad Nagaranchankan assistant director Kishor Girolah Gajaad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक, रायगड नगररचना सहायक संचालक किशोर गिरोल्ला गजाआड

रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ...

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा, कर्जतमध्ये आमदारांचा बैलगाडीतून प्रवास - Marathi News |  NCP's Front against rising inflation, MLAs in Karjat travel through bullock cart | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा, कर्जतमध्ये आमदारांचा बैलगाडीतून प्रवास

वाढत्या महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध म्हणून आमदार सुरेश लाड यांनी बैलगाडीतून प्रवास केला. ...

रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या - Marathi News | youth was killed by friends in Roha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या

रोहा शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...