खोपोलीत बुधवारी झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीच्या अमानुष हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या घराजवळच राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला गुरुवारी अटक केली. ...
प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छांच्या किमती वाढल्या आहेत. ...
जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील विद्यार्थ्यांना जांभूळ पाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या शाळेत आणताना कर्जत डेपोच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. ...
मागील तीन महिन्यांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. पाच ते सहा दिवसांची वस्ती करूनसुद्धा पुरेशी मासळी न मिळाल्यामुळे कोळी बांधवांचा डिझेल खर्चसुद्धा निघत नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागात होड्या किनाऱ्याला साकारलेल्या दिसत आहेत. ...
जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. ...
सुधागड तालुक्यामधील मृगगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. गडावर जाण्यासाठी माहिती फलक बसविण्यात आले आहेत. ...
संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन ...
महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांना खैरे धरणातून नियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, या गावांची जवळपास ७५ लाख रु पये पाणीपट्टी थकीत आहे. यामुळे खैरे प्रादेशिक नळ पाणी योजना अडचणीत सापडली आहे. ...
येथे रविवारी दुपारी एका महिलेला दोन भामट्यांनी मोगलवाडी मार्गावर गाठून आपल्याला भूक लागल्याचे सांगून काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत भूल देऊन तिच्याकडील दागिने काढून घेऊन भामटे पसार झाले. ...