येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. ...
नेहरूनगर, रोहा येथील ७६ वर्षीय व्यक्ती आणि सुरभी बिल्डिंग वरसे येथील ५९ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्युपश्चात स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने हे दोघे कोरोनाचे बळी ठरले आहेत. ...
अलिबाग तालुक्यातील रामराज नजीकच्या गावात राहणार हा तरु ण आजारी होता. त्याला ताप येत होता. यामुळे त्याने थेट उपचारासाठी अलिबाग रु ग्णालय गाठले. तो तरु ण रु ग्णालयात उपचारासाठी आला तेंव्हा काहीच व्यवस्था नाही म्हणून त्याने पुन्हा आपले घर गाठले. ...
गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे. ...
विसावलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावून सुरुवात केल्यानंतर, शेतामध्ये सर्वत्र आवश्यक तेवढे पाणी असल्याने भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे. ...
का बोटीचे मालकालाही खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. त्यातून दुरुस्तीचा खर्च अशक्यच असल्यामुळे १ आॅगस्ट रोजी कायदेशीर मच्छीमारी सुरू झाल्यावर मच्छीमार बोट समुद्रात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न मच्छीमारांसमोर निर्माण झाला आहे. ...