नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरण पद्धतीची सादरीकरणासह माहिती दिली. ...
या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ...
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
अंकिता दळवी यांची मागणी, याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारीची सर्वाधिक झाडे मुळासकट पडली आहेत ...